डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

February 11, 2025 7:58 PM | gold | Silver

printer

सोन्याचे दर घसरले, चांदी लाखाच्या उंबरठ्यावर

सोन्याचे दर मात्र काहीसे घसरले. आज २४ कॅरेट सोन्याचा दर तोळ्यामागे ८७ हजार ७७० रुपये इतका होता. २२ कॅरेट सोन्याचा आजचा दर तोळ्यामागे ८५ हजार ५० रुपये इतका होता. 

चांदीचे दर आज आणखी दोन हजार रुपयांची भर पडली. चांदीचा आजचा दर किलोमागे ९९ हजार ४०० रुपये इतका होता.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा