आंध्र प्रदेशातील राजामहेंद्रवरम इथल्या गोदावरी ग्लोबल विद्यापीठात आजपासून जागतिक तेलुगू परिषदेला सुरुवात होत आहे. दोन दिवस चालणाऱ्या या परिषदेत प्रसिद्ध तेलगू लेखक, साहित्यिक, तसंच माजी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू; भारताचे माजी सरन्यायाधीश न्यायमूर्ती एन व्ही रमण; दोन्ही तेलगू राज्यांचे राज्यपाल; केंद्र आणि राज्याचे मंत्री, खासदार, कलाकार आणि अभिनेते सहभागी होणार आहेत.
Site Admin | January 8, 2025 11:00 AM | Andhra Pradesh
आंध्र प्रदेशातील गोदावरी ग्लोबल विद्यापीठात जागतिक तेलुगू परिषदेला सुरुवात
