डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

ग्लोबल इंडिया कृत्रिम बुद्धिमत्ता शिखर परिषदेला आज प्रारंभ

ग्लोबल इंडिया कृत्रिम बुद्धिमत्ता शिखर परिषदेला आज नवी दिल्ली इथं प्रारंभ होत असून त्याचं उद्घाटन इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते झालं. दोन दिवस चालणाऱ्या या परिषदेत कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्राचा प्रत्यक्ष वापर, त्याचे प्रशासन, त्यासाठीच्या बुद्धीकौशल्याचा विकास आणि या विषयातील नवोन्मेष कल्पनांना चालना देणं अशा विविध पैलूंवर सखोल चर्चा होणार आहे. जागतिक स्तरावर जबाबदार कृत्रिम बुद्धिमत्ता विकासाला चालना देण्याचीआपली वचनबद्धता भारतानं यापूर्वीच अधोरेखित केली असून त्या दृष्टीनं ही शिखर परिषदभारतासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

 

सर्वाधिक वाचले

सर्व पहा