जीईएम अर्थात गव्हर्नमेंट ई मार्केटप्लेसने २०२४-२५ या आर्थिक वर्षात १ लाख ३० हजार कोटी जणांचा आरोग्य विमा, आयुर्विमा आणि अपघात विमा उतरवला अशी माहिती वाणिज्य आणि उद्योजकता मंत्रालयाने दिली आहे. या वर्षात जीईएमने १० लाख रोजगार दिल्याचंही मंत्रालयानं सांगितलं आहे. जीईएम ग्राहकांना एक सुरक्षित आणि फायदेशीर व्यासपीठ मिळवून देण्यासाठी वचनबद्ध आहे, असं जीईएमचे सीईओ अजय भादू म्हणाले.
Site Admin | April 16, 2025 3:36 PM | GeM
जीईएमकडून १ लाख ३० हजार कोटी जणांना विमा
