डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात सुमारे २४ हजार कोटी रुपये परदेशी गुंतवणूक देशात आली आहे. गेले २ महिने परदेशी गुंतवणूक दारांनी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक काढून घेतली होती. मात्र त्या आधी सप्टेंबर २०२४मधे परदेशी गुंतवणुकीचा त्याआधीच्या ९ महिन्यातला उच्चांक गाठला गेला होता. या वर्षभरात आतापर्यंत परदेशी गुंतवणूकदारांनी एक लाख कोटी रुपयांची गुंतवणूक डिबेंचर स्वरुपात केली आहे.
Site Admin | December 8, 2024 8:20 PM | FPI
डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात देशात २४,००० कोटी रुपये परदेशी गुंतवणूक
