माजी पोलीस अधिकारी शिवदीप लांडे यांनी आज ‘हिंद सेना’ नावाने नवीन पक्ष स्थापन केल्याची घोषणा केली. बिहारची राजधानी पाटणा इथे झालेल्या वार्ताहर परिषदेत ते बोलत होते. या पक्षाच्या माध्यमातून बिहार विधानसभा निवडणुकीत २४३ जागा लढवण्याची घोषणाही त्यांनी या परिषदेत केली. बिहारच्या हक्कांसाठी लढणं आणि तरुण नेतृत्व उभं करणं हा आपल्या पक्षाचा उद्देश असल्याचंही लांडे यावेळी म्हणाले.
Site Admin | April 8, 2025 7:41 PM | Former police officer | Hind Sena Party | Shivdeep Lande
माजी पोलीस अधिकारी शिवदीप लांडे यांची हिंद सेना पक्ष स्थापन केल्याची घोषणा
