झारखंडचे माजी मुख्यमंत्री चंपाई सोरेन यांनी आज भाजपात प्रवेश केला. झारखंडमधल्या संथाल परगणा भागात बांगलादेशातून होणाऱ्या घुसखोरीमुळे धोक्यात आलेली आदिवासी अस्मिता आणि अस्तित्व सुरक्षित राखण्यासाठी आपण भाजपात प्रवेश करणार असल्याचं चंपाई सोरेन यांनी सांगितंल. आज दुपारी रांचीमधे धुर्वा मैदानात झालेल्या कार्यक्रमात त्यांनी भाजपात प्रवेश केला.
Site Admin | August 30, 2024 8:10 PM
झारखंडचे माजी मुख्यमंत्री चंपाई सोरेन यांचा भाजपात प्रवेश
