परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ. एस जयशंकर यांनी आज अमेरिकेचे मंत्री मारको रुबियो यांच्याशी चर्चा केली आणि भारत- प्रशांत क्षेत्र, भारतीय उपखंड, युरोप, पश्चिम आशिया आणि कॅरेबियन याविषयीच्या परिप्रक्ष्यावर मतांची देवाणघेवाण केली. द्वीपक्षीय व्यापार कराराच्या महत्त्वावर दोघांचं एकमत झाल्याचं जयशंकर यांनी समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे.
Site Admin | April 7, 2025 8:33 PM | Foreign Minister S. Jaishankar
परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ. एस जयशंकर यांची अमेरिकेचे मंत्री मारको रुबियो यांच्याशी चर्चा
