चालू आर्थिक वर्षात भारताचा आर्थिक वृद्धी दर ७ पूर्णांक २ दशांश टक्के राहील,अशी शक्यता फिच रेटिंग्जनं वर्तवली आहे. मार्च महिन्यात त्यांनी ७ टक्के वृद्धी दराचा अंदाज वर्तवला होता. वाढलेली गुंतवणूक आणि वाढलेल्या खर्चामुळं यात सुधारणा केल्याचं फिच नं म्हटलं आहे. जागतिक वृद्धी दर २ पूर्णांक ४ दशांश टक्क्यांच्या ऐवजी २ पूर्णांक ६ दशांश टक्के असेल, असंही फिचनं म्हटलं आहे.
Site Admin | June 18, 2024 3:11 PM | आर्थिक वृद्धी | फिच रेटिंग्ज