डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

फिडे जागतिक बुद्धीबळ स्पर्धा : डी. गुकेश आणि डिंग लेरेन यांच्यातली आठवी फेरीही अनिर्णित

सिंगापूर इथं सुरु असलेल्या, यंदाच्या फिडे जागतिक बुद्धीबळ स्पर्धेत, भारताच्या डी. गुकेश आणि चीनच्या डिंग लेरेन यांच्यातली आठवी फेरीही अनिर्णित राहिली. दोघांनाही प्रत्येकी ४ गुण मिळाले असून त्यांच्यातील अनिर्णित राहिलेली ही सलग पाचवी फेरी  आहे. त्यांनी आतापर्यंत एक एक गेम जिंकला असून त्यांचे ६ गेम अनिर्णित राहिले आहेत. या स्पर्धेचं अजिंक्यपद जिंकण्यासाठी दोघांनाही प्रत्येकी ३ पूर्णांक ५ दशांश गुणांची आवश्यकता आहे.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा