डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

बुद्धिबळ फिडे बिल्ट्झ विश्वचषक स्पर्धेत भारताची  वैशाली रमेशबाबू पात्र 

बुद्धिबळामध्ये फिडे बिल्ट्झ विश्वचषक स्पर्धेत भारताची ग्रँडमास्टर रमेशबाबू वैशाली, महिला विभागात नॉकऑऊट टप्प्यासाठी पात्र ठरली. अकरा फेऱ्यांमध्ये साडेनऊ गुण मिळवत ती अव्वलस्थानी राहिली. या स्पर्धेत महिलांच्या आणि खुल्या विभागात पहिला अडथळा पार करणारी वैशाली एकमेव भारतीय खेळाडू होती. कॅरिसा यिप सह काल तिचा सामना बरोबरीत सुटला.

 

सर्वाधिक वाचले

सर्व पहा