डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

December 10, 2024 7:38 PM | FEMALE LABOUR FORCE

printer

भारतात २०१७-१८ ते २२-२३ या कालावधीत श्रमशक्तीमध्ये महिलांचा सहभाग वाढल्याचं एका अहवालात नमूद

भारतात २०१७-१८ ते २०२२-२३ या कालावधीत श्रमशक्तीमध्ये महिलांचा सहभाग वाढल्याचं एका अहवालात म्हटलं आहे. ग्रामीण भागातला श्रमशक्ती सहभाग दर २४ पूर्णांक ६ दशांश टक्क्यावरून वाढून ४१ पूर्णांक ५ दशांश टक्के इतका झाला आहे. तर शहरी भागातला श्रमशक्ती सहभाग दर २० पूर्णांक ४ दशांश टक्क्यावरून वाढून २५ पूर्णांक ४ दशांश टक्के इतका झाला आहे. ग्रामीण भागात विवाहित महिलांचा श्रमशक्तीमध्ये  सहभाग लक्षणीय आहे. देशात राजस्थान, झारखंडमध्ये महिलांचं श्रमशक्तीमध्ये प्रमाण जास्त असून पंजाब, बिहारमध्ये कमी आहे.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा