माद्रिद इथं सुरू असलेल्या कोपा डेल रे फुटबॉल स्पर्धेत एफसी बार्सिलोना आणि अँटलिंटको माद्रिद या दोन्ही संघांनी उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली आहे. बार्सिलोनाने रिअल बेटीसवर ५-१ असा विजय मिळवला. दुसरीकडे अँटलिंटको माद्रिदनं प्रतीस्पर्धी संघ ‘इलचे’चा ४-० असा पराभव केला. व्हेलेंशिया, लेगान्स आणि गेटाफे संघही उपउंपात्य फेरीत पोहोचले आहेत.
Site Admin | January 16, 2025 2:37 PM | FC Barcelona and Antlinco Madrid | football tournament