डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

March 28, 2025 8:45 PM | Farmers Suicide

printer

गेल्या ३ वर्षात मराठवाड्यात ३,०९० शेतकऱ्यांची आत्महत्या

गेल्या ३ वर्षात मराठवाड्यातल्या ३ हजार ९० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या असल्याची माहिती केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी राज्यसभेत लेखी उत्तरात दिली. २०२२ मध्ये १ हजार २२, २०२३ मध्ये १ हजार ११६ आणि २०२४ मध्ये ९५२ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची माहिती छत्रपती संभाजीनगरच्या विभागीय आयुक्तांनी कळवल्याचं यात म्हटलं आहे. 

सर्वाधिक वाचले

सर्व पहा