डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

August 16, 2024 1:29 PM

printer

प्रसिद्ध वैज्ञानिक डॉ राम नारायण अग्रवाल यांचं काल हैद्राबाद इथं निधन

प्रसिद्ध वैज्ञानिक डॉ राम नारायण अग्रवाल यांचं काल हैद्राबाद इथं निधन झालं. ते ८३ वर्षांचे होते. संरक्षण संशोधन आणि विकास संघटना अर्थात DRDO ने डॉ अग्रवाल यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.

 

पद्मश्री आणि पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित, डॉ अग्रवाल यांनी भारताच्या लांब पल्ल्याच्या अग्नी क्षेपणास्त्राच्या निर्मितीमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. डॉ. अग्रवाल यांनी दोन दशकांहून अधिक काळ देशाच्या महत्त्वाकांक्षी अग्नी क्षेपणास्त्र कार्यक्रमाचं नेतृत्व केलं असल्याचं DRDO नं समाज माध्यमावरील संदेशात म्हटलं आहे.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा