राष्ट्रीय परीक्षा संस्थेतर्फे घेतली जाणारी सर्व केंद्रीय आणि सहभागी विद्यापीठांमध्ये पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांसाठीची प्रवेशपरीक्षा १३ ते ३१ मार्च दरम्यान होणार आहे. यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १ फेब्रुवारी आहे.
इच्छुकांना exams.nta.ac/CUET-PG या संकेतस्थळावरून अर्ज करता येईल.