यंदाच्या ऑगस्ट महिन्यात कर्मचारी राज्य विमा योजनेत २० लाख ७४ हजार नव्या कामगारांची भर पडली आहे. तसंच २८ हजार ९१७ आस्थापनांना ही विमा सुरक्षा पुरवण्यात आल्याची माहिती श्रम आणि रोजगार मंत्रालयानं दिली. गेल्या वर्षीच्या ऑगस्ट महिन्याच्या तुलनेत नव्या नोंदण्याचं प्रमाण ६ पूर्णांक ८ दशांश टक्के आहे, असं मंत्रालयानं म्हटलं आहे.
Site Admin | October 26, 2024 6:06 PM | ESI
कर्मचारी राज्य विमा योजनेत ऑगस्ट महिन्यात २० लाख ७४ हजार नव्या कामगारांची भर
