डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

January 30, 2025 5:59 PM | Eknath Shinde

printer

सामुहिक पुनर्विकासाच्या माध्यमातून मुंबईकरांचे घराचे स्वप्न आपण पूर्ण करु-एकनाथ शिंदे

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज प्रभादेवी इथल्या सहा समूह पुनर्विकास प्रकल्पांची पाहणी  केली. तसंच दादर, माहिम आणि प्रभादेवी विभागातील प्रलंबित पुनर्विकासासंदर्भात आढावा कार्यक्रमाला संबोधित केलं. सामुहिक पुनर्विकासाच्या माध्यमातून मुंबईकरांचे घराचे स्वप्न आपण पूर्ण करु अशी खात्री शिंदे यांनी यावेळी दिली. सामान्यांना परवडणारे घर देण्यासाठी वेळ पडल्यास नियम, कायद्यात बदल करायचे असतील तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  यांच्याशी चर्चा करून मंत्रिमंडळाच्या मंजुरीनेेेे असे निर्णय आणू तसंच रखडलेल्या पुनर्विकासाच्या कामांना सामूहिक पुनर्विकासाच्या माध्यमातून गती देण्यात येईल असं शिंदे यांनी यावेळी सांगितलं. सिद्धीविनायक मंदिरासाठी विकास आराखडा तयार झाल्याची माहितीही शिंदे यांनी यावेळी दिली. 

सर्वाधिक वाचले

सर्व पहा