डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

November 26, 2024 7:44 PM

printer

इडी: आयपीएल सामन्यांचं केलं जाणारं बेकायदा प्रसारण आणि विविध ऑनलाईन सट्टेबाजीची चौकशी

क्रिकेट, आयपीएल सामन्यांचं केलं जाणारं बेकायदा प्रसारण आणि विविध ऑनलाईन  सट्टेबाजीची चौकशी इडी अर्थात अंमलबजावणी संचालनालय करत आहे. त्याअंतर्गंत ईडीने २१९ कोटी रुपयांहून अधिक किंमतीची मालमत्ता तात्पुरती जप्त केली आहे. राजस्थान, गुजरात, दमण आणि मुंबई इथं असलेली डीमॅट खाती, जमिनी,फ्लॅट्स आणि व्यावसायिक गोदामांचा समावेश आहे.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा