डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

December 30, 2024 1:34 PM

printer

परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ. एस. जयशंकर आजपासून तीन दिवस कतारच्या दौऱ्यावर

परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ. एस. जयशंकर आजपासून तीन दिवस कतारच्या दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्यादरम्यान ते कतारचे प्रधानमंत्री आणि परराष्ट्र मंत्री शेख मोहम्मद बिन अब्दुलरहमान बिन जस्सीम अल थानी यांची भेट घेतील. दोन्ही देशांदरम्यानच्या राजकीय, सांस्कृतिक, व्यापार, गुंतवणूक, ऊर्जा, सुरक्षा, तसंच नागरिकांमधल्या संबंधांचा, तसंच दोन्ही देशांसाठी हितावह असलेल्या स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय मुद्द्यांचा आढावा घेणं हा या दौऱ्याचा उद्देश असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा