रेल्वेच्या प्रगतीमुळे विकसित भारताचं उद्दिष्ट लवकरच पूर्ण होईल असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. रेल्वेशी संबंधित विविध प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटन काल मोदी यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून झालं, त्यावेळी ते बोलत होते. विविध चार निकषांच्या आधारावर रेल्वेचा विकास करत असल्याचं प्रधानमंत्र्यांनी नमूद केलं. ते म्हणाले..
‘‘भारत मे रेलवे के विकास को हम चार पॅरामिटर्स पर आगे बढा रहे है। पहला रेलवे के इन्फ्रास्ट्रक्चर का मॉडर्नायझेशन। दुसरा रेलवे के यात्रियों को आधुनिक सुविधा। तीसरा रेलवे की देश के कोने कोने में कनेक्टीव्हीटी। चौथा रेलवे से रोजगार का निर्माण, उद्योगों को सपोर्ट।’’
Site Admin | January 7, 2025 8:59 AM | Indian Railways | PM Narendra Modi