अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या आंतरराज्य टोळीतील नऊजणांना भिवंडी पोलिसांनी अटक आहे. त्यांच्याकडून साडे ५००किलोग्रॅमपेक्षा अधिक वजनाचा गांजा, रोख रक्कम, मोबाईल फोन, टेम्पो असा ऐवज जप्त केला आहे. त्याची एकूण किंमत पावणे ३ कोटी रुपयांपेक्षा अधिक आहे. या सर्वांवर भिवंडीतल्या कोनगाव पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. या टोळीनं टेम्पोला बनावट क्रमांक ओडिशातून हा गांजा आणला होता.
Site Admin | September 7, 2024 3:51 PM | Drug dealers
अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या आंतरराज्य टोळीतील ९ जणांना भिवंडी पोलिसांनी केली अटक
