जम्मू काश्मीर मधल्या दोडा जिल्ह्यातल्या गंडोहच्या कोटा टॉप भागात सुरक्षा दलांनी शोध मोहीम तीव्र केली आहे. काल रात्री झालेल्या चकमकीनंतर सुरक्षा दलांनी या भागात लपून बसलेल्या चार दहशतवाद्यांची रेखाचित्रं जारी केली आहेत. त्यांची माहिती देणाऱ्यांना ५ लाख रुपयांचं बक्षीस जाहीर केलं आहे.
Site Admin | June 13, 2024 8:41 PM | Jammu and Kashmir | terrorists | terrorists attack
जम्मू काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ल्यातील ४ दहशतवाद्यांची रेखाचित्र जारी
