राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज नवी दिल्लीत राष्ट्रपती भवनात ८ वे अभ्यागत पुरस्कार प्रदान केले. देशातल्या अनेक शैक्षणिक संस्थांमध्ये जागतिक स्तरावर एक ब्रँड म्हणून उदयाला येण्याची क्षमता असल्याचं त्यांनी यावेळी नमूद केलं. देशात संशोधनाला अधिक प्रोत्साहन देण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली. उच्च शिक्षण संस्थांनी कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्षेत्रात प्रयत्न करण्याचं आवाहन केलं आहे..
Site Admin | March 3, 2025 7:12 PM | drauadi murmu
राष्ट्रपतींच्या हस्ते आज ८वे अभ्यागत पुरस्कार प्रदान
