परराष्ट्र व्यवहार मंत्री, डॉ. एस जयशंकर यांनी काल रात्री वॉशिंग्टन इथं अमेरिकेचे परराष्ट्र सचिव अँटनी ब्लिंकन यांच्याशी चर्चा केली. अमेरिकेत नुकत्याच झालेली क्वाड बैठक आणि द्विपक्षीय चर्चेच्या पार्श्वभूमीवर द्विपक्षीय सहकार्य, पश्चिम आशियातील परिस्थिती, भारतीय उपखंड, हिंद प्रशांत क्षेत्र आणि युक्रेनमधील अलीकडील घडामोडींवरही दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली.
Site Admin | October 2, 2024 11:15 AM
परराष्ट्र व्यवहार मंत्री, डॉ. एस जयशंकर यांची अमेरिकेचे परराष्ट्र सचिव अँटनी ब्लिंकन यांच्याशी चर्चा
