डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

August 7, 2024 11:29 AM

printer

भूस्खलनानंतर वायनाड परिसरात चालियार नदीच्या दोन्ही काठावर शोधमोहीम तीव्र करण्याचे निर्देश

भूस्खलनानंतर उद्भवलेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर केरळमध्ये कॅबिनेट उपसमितीनं वायनाड परिसरात चालियार नदीच्या दोन्ही काठावर शोधमोहीम तीव्र करण्याचे निर्देश दिले आहेत. मृतदेह समुद्रात वाहून जाऊ नयेत यासाठी नौदल आणि तटरक्षक दलाची मदत घेण्यासही सांगितलं आहे. भूस्खलनात बळी पडलेल्या 22 अज्ञात मृतदेहांवर काल पुथुमाला इथल्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा