डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

धुळे जिल्हा लवकरच औद्योगिक जिल्हा म्हणून ओळखला जाईल-उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

राज्याच्या औद्योगिक भागात आता लवकरच धुळ्याचे नाव असेल,असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल धुळ्यात व्यक्त केला. धुळे जिल्ह्यातल्या जामफळ धरणावरून शिंदखेडा तालुक्यातल्या 54 गावांना शेतीसाठी थेट वाहिनीद्वारे पाणी पुरवठा करणार्‍या ‘बंदिस्त नळ वितरण प्रणाली’ या योजनेचा शुभारंभ काल फडवणीस यांच्या हस्ते करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. सहा राष्ट्रीय महामार्ग, मनमाड-इंदूर रेल्वे मार्ग आणि सुलवाडे-जामफळ-कनोली जल प्रकल्पामुळे सिंचनाची सोय या सर्व सुविधा इथे उपलब्ध होत असल्याचा आनंद फडणवीस यांनी व्यक्त केला. या योजनेचा लाभ 26 हजार 907 हेक्टर क्षेत्राला होणार आहे.

 

सर्वाधिक वाचले

सर्व पहा