महिला आणि बाल विकास विभागा अंतर्गत जिल्हा क्रीडा संकुल धुळे इथं काळजी तसचं संरक्षणाची गरज असलेल्या बालकांसाठी आणि मुलांसाठी चाचा नेहरु बाल महोत्सवाचं उद्धाटन आज झालं. यात विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं असून गुरुवारी महोत्सवाचा समारोप होणार आहे. यावेळी बालविवाह प्रतिबंधक प्रतिज्ञेचं वाचन करण्यात आलं.
Site Admin | January 7, 2025 7:23 PM | Dhule