रखडलेली बिलं अदा करावीत या मागणीसाठी धुळे जिल्हा कॉन्ट्रॅक्टर असोसिएशननं आज कामबंद आंदोलन केलं. ठेकेदारांची दोन ते तीन वर्षांची कोट्यवधींची बिलं रखडली आहेत, ८० ते १०० टक्के काम करूनही शासनाकडून केवळ ८ ते १० टक्के निधी मिळतो असं संघटनेनं म्हटलं आहे. मागणी मान्य झाली नाही तर सर्व कामं बंद करू, असा इशारा संघटनेनं म्हटलं आहे.
Site Admin | February 20, 2025 3:25 PM | Dhule
धुळे जिल्हा कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनचं कामबंद आंदोलन
