धुळे शहर आणि धुळे ग्रामीण या भागातल्या मांजा विक्रेत्यांवर पर्यावरण कायद्यानुसार वेगवेगळ्या पोलिस ठाण्यांत १२ गुन्हे दाखल झाले आहेत. प्लास्टिक किंवा इतर कृत्रिम वस्तूंपासून बनवलेल्या नायलॉन मांजाची निर्मिती, विक्री, साठवणूक आणि वापरास संपूर्ण धुळे जिल्हयात बंदी आहे, त्यामुळे मकर संक्रातीच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आली आहे.
Site Admin | December 16, 2024 3:40 PM | Dhule
धुळ्यात मांजा विक्रेत्यांवर पर्यावरण कायद्यानुसार १२ गुन्हे दाखल
