धाराशिव-तुळजापूर-सोलापूर रेल्वेमार्गाच्या कामाला आज प्रत्यक्ष सुरूवात झाली आहे. गणेश चतुर्थीच्या शुभ मुहूर्तावर उपळा शिवारात वाहनं आणि यंत्राचं पूजन करून या कामाला प्रारंभ करण्यात आला. पहिल्या टप्प्यातलं हे काम ३० महिन्यात पूर्ण होणं अपेक्षित आहे, मात्र दोन वर्षांच्या आत काम पूर्ण करण्याचं उद्दिष्ट ठेवलं असल्याचं आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी सांगितल.
Site Admin | September 7, 2024 7:48 PM | Dharashiv-Tuljapur-Solapur railway line