‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेच्या पहिल्या हप्त्याची रक्कम जमा होण्याची प्रक्रिया सुरू झाली असून आतापर्यंत 80 लाखापेक्षा अधिक पात्र महिलांना या योजनेचा लाभ लाभ देण्यात आला आहे, अशी माहिती महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी आज दिली. १४ ऑगस्टपर्यत १ कोटी ६२ लाखापेक्षा अधिक महिलांनी नोंदणी झाली आहे अशी माहिती त्यांनी यावेळी दिली. आतापर्यंत लाभार्थींच्या बँक खात्यात २ महिन्यांच्या लाभाची रक्कम एकूण ३ हजार रुपये जमा करण्यात आली
Site Admin | August 15, 2024 7:04 PM | Aditi Tatkare