दुधाला प्रति लिटर ४० रुपये दर जाहीर करा अशी मागणी दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीने सरकारकडे केली आहे. मागणी पूर्ण न झाल्यास राज्यव्यापी आंदोलन करण्याचा इशारा समितीने दिला आहे. दुधाला उसाप्रमाणे एफआरपी, दुग्ध मूल्य आयोगाची स्थापना, पशुखाद्य आणि पशु औषधांचं दर नियंत्रण इत्यादी मागण्या संघर्ष समितीने केल्या आहेत.
Site Admin | June 27, 2024 3:21 PM | दुध | दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समिती
दुधाला प्रति लिटर ४० रुपये दर जाहीर करण्याची दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीची मागणी
