डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना १२ जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडी

कथित मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना दिल्ली उच्च न्यायालयाने १२ जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. केजरीवाल यांची केंद्रीय अन्वेषण संस्थेची तीन दिवसांची कोठडी आज संपल्यानंतर न्यायालयाने हा निर्णय दिला. केजरीवाल यांना २६ जूनला सीबीआय कोठडी सुनावण्यात आली होती.  

सर्वाधिक वाचले

सर्व पहा