डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची मुदत संपली

दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत आज संपली. दिल्ली विधानसभेच्या ७० जागांसाठी आजवर एक हजारांहून अधिक उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. अर्ज मागे घेण्याची मुदत सोमवारपर्यंत आहे. ५ फेब्रुवारीला मतदान तर ८ फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे. 

 

उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी आज भाजपच्या शिखा राय आणि निरज बसोया तर आम आदमी पार्टीचे अवध ओझा, राखी बिदलान आणि बंदना कुमारी यांनीही आपले अर्ज दाखल केले. 

सर्वाधिक वाचले

सर्व पहा