डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

Delhi Election : आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी ३९७ गुन्हे दाखल

दिल्ली विधानसभा निवडणुकीची घोषणा झाल्यापासून आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी आतापर्यंत ३९७ गुन्हे दाखल केले आहेत. एका निवेदनाद्वारे दिल्ली पोलिसांनी आज ही माहिती दिली. एका निवेदनात, 212 विना परवाना शस्त्रं, सुमारे 36 हजार लिटर दारू आणि 15 कोटी रुपये किमतीचे सुमारे 75 किलोग्राम ड्रग्स जप्त करण्यात आले आहेत, प्रतिबंधात्मक कारवाई आणि इतर कायद्यांतर्गत पोलिसांनी 14 हजारांहून अधिक लोकांना अटक केली आहे, असंही या निवेदनात म्हटलं आहे.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा