डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह रशियाच्या तीन दिवसांच्या दौऱ्यासाठी रवाना

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आज रशियाच्या तीन दिवसांच्या दौऱ्यासाठी रवाना झाले. आपल्या रशिया भेटीत राजनाथ सिंह येत्या मंगळवारी मॉस्को इथं भारत-रशिया आंतर सरकारी लष्करी तसंच लष्करी तंत्रज्ञानविषयक सहकार्य आयोगाच्या २१ व्या बैठकीत सहभागी होतील. राजनाथ सिंह यांच्यासह रशियाचे संरक्षणमंत्री आंद्रे बेलूसोव्ह हे या बैठकीचं सहअध्यक्ष भुषवणार आहे.

 

या बैठकीत दोन्ही नेते संरक्षण क्षेत्रातील परस्पर संबंधांचा आढावा घेतील, यासोबतच परस्पर हिताच्या प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवर विचारांची देवाणघेवाण करतील.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा