डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

January 18, 2025 3:19 PM

printer

टेनिस स्पर्धेत पुरुष दुहेरीत पराभव,तर महिलांच्या एकेरीत दुसरे मानांकन

ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेत, पुरुषांच्या दुहेरीत भारताच्या के. एन बालाजी आणि त्याच्या मेक्सिकन साथीदाराचा पराभव झाला. पोर्तुगालच्या जोडीनं त्यांना ७-६, ४-६, ६-३ असं पराभूत केलं. महिलांच्या एकेरी सामन्यात दुसरे मानांकन प्राप्त पोलंडची टेनिसपटू इगा स्वियाटेक हिने ब्रिटनच्या एम्मा राडुकानू चा ६-१, ६-० असं पराभूत करून चौथ्या फेरीत प्रवेश केला.

 

पुरुष एकेरीत, जगात अव्वल स्थानी असलेल्या इटलीच्या जेनिक सिनरचा सामना आज अमेरिकेच्या मार्कोस गिरोन याच्याशी होणार आहे.भारतीय टेनिसपटू रोहन बोपण्णा यानं काल झालेल्या सामन्यात, आपल्या चिनी जोडीदाराच्या सोबतीनं क्रोएशियन फ्रेंच खेळाडूंच्या जोडीला नमवत मिश्र दुहेरीच्या दुसऱ्या फेरीत प्रवेश केला आहे.
.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा