या वर्षीच्या खुल्या बुद्धिबळ ग्रँड स्लॅम मालिकेतील पाचपैकी पहिल्या स्पर्धेत, विश्वविजेता ठरलेला, भारताचा डी गुकेश, फेरीसाठी पात्र ठरला आहे.
जर्मनीतील वेसेनहॉस इथं झालेल्या पात्रता फेरीच्या नवव्या आणि अंतिम फेरीत जगातील सर्वोच्च मानांकित खेळाडू, नॉर्वेच्या मॅग्नस कार्लसनकडून पराभूत होऊनही गुकेशने गुकेशनं 3 पूर्णांक 5 गुणांसह हा टप्पा गाठला.
सात सामने अनिर्णित ठेवत आणि दोन सामने गमावत दहा मधील आठवं स्थान राखण्यात गुकेश यशस्वी ठरला.