डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

August 7, 2024 1:27 PM

printer

भारतीय स्टेट बँकेच्या अध्यक्षपदी सी एस शेट्टी यांची नियुक्ती

भारतीय स्टेट बँकेच्या अध्यक्षपदी सी एस शेट्टी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती ३ वर्षांसाठी असेल. बँकेच्या सर्वात वरिष्ठ व्यवस्थापकीय संचालक पदावर कार्यरत असलेले शेट्टी २८ ऑगस्टला दिनेश कुमार खारा यांच्याकडून अध्यक्ष पदाचा कार्यभार स्वीकारतील. कॅबिनेटच्या नियुक्ती मंडळानं शेट्टी यांच्या अध्यक्षपदी नियुक्तीच्या प्रस्तावाला मान्यता दिली आहे.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा