डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

October 13, 2024 9:33 AM | T-20 cricket

printer

टी-ट्वेंटी मालिकेत भारताचा बांग्लादेशवर संपूर्ण विजय

पुरुषांच्या टी-ट्वेंटी क्रिकेटमध्ये, भारतानं काल हैदराबाद इथं तिसऱ्या सामन्यात बांगलादेशचा 133 धावांनी पराभव केला आणि संपूर्ण मालिका जिंकली. 298 धावांचा पाठलाग करताना पाहुण्यांचा संघ 20 षटकांत सात गडी 164 धावा करु शकला. संजू सॅमसननं 47 चेंडूत 111 तर कर्णधार सूर्यकुमार यादवनं 35 चेंडूत 75 धावा केल्या. संजू सॅमसनला सामनावीर आणि हार्दिक पांड्याला मालिकावीर घोषित करण्यात आलं.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा