भारतीय क्रिकेट संघ आज भारत-श्रीलंका दौऱ्यासाठी श्रीलंकेत पोहोचला आहे. या दौऱ्यात पल्लेकेले इथं २७, २८ आणि ३० जुलै रोजी टी ट्वेंटी मालिकेतले तीन सामने होणार आहेत. तर कोलंबो इथं २, ४, आणि ७ ऑगस्ट रोजी एकदिवसीय मालिकेतले तीन सामने खेळले जाणार आहेत.
Site Admin | July 22, 2024 8:31 PM | क्रिकेट