बांधकाम कामगारांची नोंदणी ऑनलाईन पद्धतीनं करता येत असून बायोमॅट्रीक आणि कागदपत्रं तपासणी सुविधा केंद्रावर जाऊन करण्यासाठी राज्यात ३६६ तालुका सुविधा केंद्र निर्माण करण्यात आल्याचं कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी म्हटलं आहे. ही सुविधा राज्यातल्या सर्व बांधकाम कामगारांना आजपासून सुरू करण्यात आली असल्याची माहिती त्यांनी दिली.
Site Admin | February 5, 2025 4:12 PM | आकाश फुंडकर | तालुका सुविधा केंद्र | बांधकाम कामगार
बांधकाम कामगारांसाठी राज्यात ३६६ तालुका सुविधा केंद्रांची निर्मिती
