डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

January 18, 2025 1:34 PM | CM Devendra Fadnavis

printer

मुंबईकरांचा प्रवास सुसह्य करण्यासाठी सर्वसमावेशक मंचाची निर्मिती

मुंबईकरांचा प्रवास सुसह्य करण्यासाठी एक सर्वसमावेशक मंच विकसित केल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

 

मुंबईत सह्याद्री अतिथीगृहात रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याशी झालेल्या बैठकीनंतर वार्ताहरांशी बोलताना ते म्हणाले. 

सर्वाधिक वाचले

सर्व पहा