डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

विधान परिषद निवडणुकीत पक्षादेश झुगारणाऱ्या आमदारांवर कारवाईचा काँग्रेसचा इशारा

विधान परिषद निवडणुकीत पक्षादेश झुगारून विरोधी उमेदवारांना मतदान करणाऱ्या पक्षातल्या आमदारांवर कारवाईचा इशारा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिला आहे.

 

विधान परिषदेच्या गेल्या वेळच्या निवडणुकीपासूनच संबंधितांवर लक्ष होतं, आता त्यांची ओळख पटली असून, त्यांच्याविरोधात कारवाई करून पक्षातून हकालपट्टी केली जाईल, असा इशारा पटोले यांनी, ट्विटरवर जारी एका चित्रफीतीतून दिला आहे.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा