जम्मू काश्मीर, लडाख, गिलगिट, बाल्टिस्तान आणि मुझफ्फराबाद तसंच हिमाचल प्रदेशात उद्यापर्यत थंडीची लाट राहील असा भारतीय हवामानशास्त्रविभागाचा अंदाज आहे. झारखंड, आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोरम आणि त्रिपुरामधे रात्री आणि पहाटे दाट धुकं राहीलपश्चिम बंगाल, सिक्किम, बिहार आणि ओदिशातही धुक्याचं आच्छादन असेल. मध्यप्रदेश, आणि राजस्थानात तापमान खाली येईल तर उत्तराखंडमधे काही ठिकाणी पाऊस पडेल अशी शक्यता आहे.
Site Admin | January 23, 2025 2:43 PM
हिमाचल प्रदेशात थंडीची लाट
