डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

February 13, 2025 3:34 PM | Coal production

printer

कोळसा उद्पादन वाढवणं गरजेचं असल्याचं मंत्री जी किशन रेड्डी यांचं प्रतिपादन

कोळसा उत्पादनात भारत जगात दुसऱ्या क्रमांकावर असून विकसित राष्ट्र बनण्यासाठी कोळसा उत्पादन वाढवणं गरजेचं असल्याचं केंद्रीय कोळसा आणि खाण मंत्री जी किशन रेड्डी म्हणाले. नागपूर इथं भारतीय मजदूर संघाच्या अखिल भारतीय कोळसा मजदूर संघटनेच्या अधिवेनाच्या समारोप कार्यक्रमात ते आज बोलत होते. आपल्या देशात लिथियम, कॉपर यासारख्या धातुंची कमतरता असून ते विदेशातून आयात करावे लागतात असंही रेड्डी यांनी सांगितलं.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा