केंद्रीय कोळसा मंत्रालयाच्यावतीने आज कोळसा खाणींच्या लिलावांचा 12 वा टप्पा सुरू करणार आहे. यामध्ये लिलावासाठी प्रस्तावित 13 कोळसाखाणी पूर्णतः आणि 12 खाणी अंशतःशोधून काढण्यात आल्या आहेत.
या लिलावाचा उद्देश देशी तसच परदेशी गुंतवणूकदारांना आकर्षित करून ऊर्जा आणि उद्योग क्षेत्रात भारताच्या आत्मनिर्भरतेला अधिक बळ मिळवून देण हा आहे.