माझी लाडकी बहीण, माझा लाडका शेतकरी या योजना महायुती सरकारने आणल्या. परंतु काँग्रेसच्या सरकारने कर्नाटक, राजस्थान येथे अशा योजनांची आश्वासनं पूर्ण केली नाहीत, हे सर्वांना माहीत आहे, असं लोक जाणतात, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज नागपूर मधे सांगितलं.
Site Admin | November 8, 2024 2:35 PM | CM Eknath Shinde
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची काँग्रेसवर टीका
