डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

मूलभूत सुविधा मागणीवरून बीड परळी मार्गावर नागरिकांचं रास्ता रोको आंदोलन

मूलभूत सुविधा पुरवाव्यात या मागणीवरून बीड परळी मार्गावर नागरिकांनी आज तासभर रास्ता रोको आंदोलन केलं. आंदोलकातल्या एकानं रस्त्यावरच्या खड्ड्यात झोपत तीव्र भावना व्यक्त केल्या.

 

दरम्यान, खासदार बजरंग सोनवणे यांनी भेट देऊन आंदोलकांशी चर्चा केली.तेलगाव नाका परिसरात स्वच्छता करावी तसंच नागरी सुविधा देण्यात याव्यात अशी आंदोलकांची मागणी होती. यावेळी रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा